महाराष्ट्र दिन महाराष्ट्रदिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून' साजरा केला जातो. '१ मे १९६०' रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे. आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.