Posts

Showing posts with the label Student_portal अपडेट्स

Student_portal Validation Invalidation बाबत महत्वपूर्ण माहिती

  Validation Invalidation बाबत महत्वपूर्ण माहिती Validate - ज्या विद्यार्थ्याची  personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल ,अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर validate बटण येते. 2 Validation Process - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल त्यांच्याच नावासमोर validate बटण येते. ज्या ज्या नावासमोर validate बटण आले असेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदानंतर process पूर्ण होते व विद्यार्थ्याची माहिती UIDAI कडील माहितीशी सुसंगत झाली कि विद्यार्थ्याच्या नावासमोर Validated असे दिसते. तसेच invalid ठरल्यास पुन्हा माहिती पूर्ण करण्यासाठी Reports -> Status ->Invalid Aadhaar As per UIDAI वर माहिती तपासून update करून save करणे व पुन्हा validate बटणवर क्लिक करून पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरते. 3 View & Update - या मध्ये विद्यार्थ्याची personal details व Aadhaar Card Details या दोन टेबल मधील माहिती नोंद केलेली आहे ती पाहण्याची सुविधा दिलेली आहे. validate बटण वर क्लिक करण्यापूर्वी दोन्ही टेबल मधील माहिती पाहता य...