Student_portal Validation Invalidation बाबत महत्वपूर्ण माहिती
Validation Invalidation बाबत महत्वपूर्ण माहिती
Validate - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल ,अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर validate बटण येते.
2 Validation Process - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल त्यांच्याच नावासमोर validate बटण येते. ज्या ज्या नावासमोर validate बटण आले असेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदानंतर process पूर्ण होते व विद्यार्थ्याची माहिती UIDAI कडील माहितीशी सुसंगत झाली कि विद्यार्थ्याच्या नावासमोर Validated असे दिसते. तसेच invalid ठरल्यास पुन्हा माहिती पूर्ण करण्यासाठी Reports -> Status ->Invalid Aadhaar As per UIDAI वर माहिती तपासून update करून save करणे व पुन्हा validate बटणवर क्लिक करून पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरते.
3 View & Update - या मध्ये विद्यार्थ्याची personal details व Aadhaar Card Details या दोन टेबल मधील माहिती नोंद केलेली आहे ती पाहण्याची सुविधा दिलेली आहे. validate बटण वर क्लिक करण्यापूर्वी दोन्ही टेबल मधील माहिती पाहता येईल,दुरुस्ती करावयाची असल्यास करता येईल.
Comments
Post a Comment