मूल्यमापन नोंदी पहिली
मूल्यमापन नोंदी इयत्ता पहिली विषय - भाषा कार्डावरील शब्दाचे वाचन करतो शब्दाचे निरीक्षण करून वाचन करतो वाक्य वाचतो, वाचनाचा सराव करतो . निरीक्षण करतो माहिती सांगतो शब्द वाचून शब्द सांगतो नवीन अनुभव सांगतो पुस्तकातील चित्राचे निरीक्षण करतो कथा सांगतो व चित्र काढतो स्वत:च्या भाषेत गाणी गातो कथा सांगतो गाणी गातो मित्रांशी मुक्त पणे गप्पा मारतो परिपाठात सहभागी होतो शाळेतील अनुभवाचे सादरीकरण करतो चित्र वर्णन करतो प्रश्न विचारतो योग्य आवाजात वाचन करतो शारीरिक तसेच भाषिक खेळ खेळतो च चित्र काढतो योग्य रंगात रंगवितो समान जोड अक्षरांच्या जोड्या लावतो गटामध्ये प्रकट वाचन करतो फलकावरील शब्द ओळखतो गटा गटात क अनुलेखन करण्यास मदत करतो पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय सोडवतो स्वताचे नाव पत्ता कुटुंब विषयी माहिती सांगतो सांगत असलेली मादिती ममळवलेल्या मादितीची देवाण घेवाण करतो प्राणी, पक्षी, पाना, फुलांचे चचत्र काढतो आपल्या ददनक्र...