जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण विचार'
जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण विचार'
उन्हाळी सुट्टी :- वेध उपक्रम पुस्तिका
*माननीय नंदकुमार सर यांच्या प्रेरणेने व निलेश घुगे सर व सर्व राज्य वेध स्त्रोत टीम यांच्या मार्गदर्शनाखाली 'जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण विचार' उन्हाळी सुट्टी :- वेध उपक्रम पुस्तिका 4 वेगवेगळ्या वयोगटासाठी तयार करण्यात आल्या आहेत..
उर्वरित सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत हे आनंददायी उपक्रम पुस्तक स्वरूपात पोहोचवावेत. तसेच तुमच्या शाळेतील सहकारी शिक्षकांच्या ग्रुपवर तसेच तालुक्यातील सहकारी शिक्षकांच्या,पालक व विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स अँप ग्रुपवर pls हे शेअर करावेत.
🛑 वेध उपक्रम गट क्रमांक 1 वयोगट 3 ते 9 वर्षे
https://drive.google.com/file/d/16pooz0ynB3TDw2grwqdvY2_1-rqk3B3S/view?usp=sharing
🛑 वेध उपक्रम गट क्रमांक 2 वयोगट 10 ते 11 वर्षे
https://drive.google.com/file/d/1zYLl325CVkLV9LqxYWZ-yfB6E12LEO4r/view?usp=sharing
🛑 वेध उपक्रम गट क्रमांक 3 वयोगट 12 ते 14 वर्षे
https://drive.google.com/file/d/1YJyejKEcbcbPVI4hlRxLoqwb5PO9f0xe/view?usp=sharing
🛑 वेध उपक्रम गट क्रमांक 4 वयोगट 15 ते 18 वर्षे
https://drive.google.com/file/d/1EMfhYScYxq6jHDm0UWWfSusIIqQxgn6d/view?usp=sharing
Comments
Post a Comment