परिसर 2

शिवजन्मापूर्वीचा इतिहास - इयत्ता चौथी चाचणी

शिवजन्मापूर्वीचा इतिहास - इयत्ता चौथी चाचणी

प्रश्न १: शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

प्रश्न २: शहाजीराजे भोसले कोण होते?

प्रश्न ३: जिजाबाई कोण होत्या?

प्रश्न ४: शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रावर कोणाचे राज्य होते?

प्रश्न ५: जिजाबाईंनी बाल शिवाजींना कोणत्या गोष्टी शिकवल्या?

प्रश्न ६: शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांसाठी कोणाची नेमणूक केली होती?

प्रश्न ७: त्यावेळच्या समाजात कोणते लोक देशमुख म्हणून ओळखले जात?

प्रश्न ८: आदिलशाहीची राजधानी कोणती होती?

प्रश्न ९: निजामशाहीची राजधानी कोणती होती?

प्रश्न १०: त्या काळात गावाला कोण मदत करत असे?

Comments

Popular posts from this blog

रंगांची नावे