काना शब्द

तीन कॉलम टेबल
कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3
आंबा कागद चावी
नाक बाई भाजी
मासा राजा लाकूड
वाटी शाळा हात
काम झाड डाळ
ताट थाळी आवाज
चाक जागा नाव
धागा बाण भाकर
माळ राणी लाट
वार साखर हाथी
काटा आकाश कांदा
चांदी तारा नाच
पाखरू बाजार भात
राग लाभ वादा
आग काठी चादर
तागा नाणी पाटी

No comments:

Post a Comment