सामान्य ज्ञान चाचणी
१. भारताची राजधानी कोणती?
२. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
३. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
४. 'मिसाईल मॅन' कोणाला म्हणतात?
५. क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते?