गणित नमूल्यमापन नोंदी
गणित विषय नोंदी
संख्या वाचन करतो लहान मोठ्या संख्या ओळखतो
संख्याचा क्रम ओळखतो
संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
बेरीज वजाबाकी गुणकार, भागाकार क्रिया समजून घेतो
पाढे पाठांतर करतो
गुणाकाराने पाढे तयार करतो संख्या अक्षरी लिहितो
अक्षरी संख्या अंकात मांडतो
संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
विविध भौमितिक संबोध समजून घेतो
विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
गणितीय चिन्हे ओळखतो
गणितातील सूत्रे समजून घेतो
सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ
विविध परिमाणे समजुन घेतो
संख्या वाचन करतो लहान मोठ्या संख्या ओळखतो
संख्याचा क्रम ओळखतो
संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
बेरीज वजाबाकी गुणकार, भागाकार क्रिया समजून घेतो
पाढे पाठांतर करतो
गुणाकाराने पाढे तयार करतो संख्या अक्षरी लिहितो
अक्षरी संख्या अंकात मांडतो
संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
विविध भौमितिक संबोध समजून घेतो
विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
गणितीय चिन्हे ओळखतो
गणितातील सूत्रे समजून घेतो
सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ
विविध परिमाणे समजुन घेतो
Comments
Post a Comment