पंडित नेहरू
पंडित नेहरू
जन्म १४/१२/१८८५
मृत्यू : २७/५/१९६४
मोतीलाल नेहरू हे भारताचे भाग्यविधाते, स्वातंत्र्यसंग्रामाचे नेते, जागतिक शांततेचे व आधुनिक भारताचे शिल्पकार होते. पंडित नेहरूंना लहान मुले अतिशय आवडत असत. मुळे त्यांना 'चाचा नेहरू' म्हणत. त्यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस 'बालदिन' म्हणून भारतभर साजरा केला जातो.
पंडितजींनी १९१२ मध्ये कैंब्रिज विद्यापीठातून बॅरिस्टरची पदवी मिळवली. १९२९ मध्ये लाहोर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.१९४२ मध्ये 'छोडो भारत' या आंदोलनात त्यांना अटक झाली. त्यांना अहमदनगर किल्ल्यात तीन वर्ष स्थानबद्ध करण्यात आले. सप्टेंबर १९४६ मध्ये पंडितजींच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले. १९५५ मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. पंडित नेहरूंनी 'दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया' (भारताचा शोध) आणि 'ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' (जागतिक दर्शन) लिहिले.पंडित नेहरू जागतिक शांततेसाठी आयुष्यभर झटले. शांतीदूत म्हणून सारे जग त्यांना ओळखते.

Comments
Post a Comment