५ वी शिष्यवृत्ती बोर्ड प्रश्नपत्रिका

५ वी शिष्यवृत्ती बोर्ड प्रश्नपत्रिका



2017 इंग्रजी व बुद्धिमत्ता 

 https://drive.google.com/file/d/1zVFeO6k1HqQinQZDQZd7KcrhMVqn2-ZO/view?usp=drive_link


2018 भाषा व गणित

https://drive.google.com/file/d/1iKQNQwR6BYjVMvqyuKm5IBoVQGdrqw-m/view?usp=drive_link

2018 इंग्रजी व बुद्धिमत्ता 

https://drive.google.com/file/d/1hCn4mlDWJrDF8XtjBLd5gdAZaUSNclL2/view?usp=drive_link

2019 भाषा व गणित

https://drive.google.com/file/d/1GX3ZKtIyD8mP7zy8HM9G3g4Tm5reAJZp/view?usp=drive_link

2019 इंग्रजी व बुद्धिमत्ता 

https://drive.google.com/file/d/1XMdNcXqEnYzD89LVy8WxPosXwtlfiNKn/view?usp=drive_link

2020भाषा व गणित

https://drive.google.com/file/d/17erHY5bVlDvJTDozvG0PDI4WVmpcYQU5/view?usp=drive_link

2020 इंग्रजी व बुद्धिमत्ता 

https://drive.google.com/file/d/1ibc5RbdNQOOhIj88l2H-WmsdnHsrhapL/view?usp=drive_link

2021 भाषा व गणित

https://drive.google.com/file/d/191XJpdK4wVSFzdu61IvPYcqEGfRoMWUY/view?usp=drive_link

2021इंग्रजी व बुद्धिमत्ता 

https://drive.google.com/file/d/1DpTqCyJq2OcniEYGKkfGsy62s-s2548l/view?usp=drive_link

2022 भाषा व गणित

https://drive.google.com/file/d/1JAX0cyT_nJwfBrRQqKG9dRHhELitV9yf/view?usp=drive_link

2022 इंग्रजी व बुद्धिमत्ता 

https://drive.google.com/file/d/1vxtRz14_tfCj2CdEczcFKd2eqFoSKhWQ/view?usp=drive_link

2023 भाषा व गणित

https://drive.google.com/file/d/1DYZgYYE5DYdqdkL1T68c1wt4P2aAPAw7/view?usp=drive_link

2023 इंग्रजी व बुद्धिमत्ता 

https://drive.google.com/file/d/1KVoedZyg8YIbMaGIZbYNjqF5vtFjwB4N/view?usp=drive_link



जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण विचार'

जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण विचार'

  उन्हाळी सुट्टी :- वेध उपक्रम पुस्तिका 

*माननीय नंदकुमार सर यांच्या प्रेरणेने व निलेश घुगे सर व सर्व राज्य वेध स्त्रोत टीम यांच्या मार्गदर्शनाखाली 'जागतिक दर्जाचे भविष्य वेधी शिक्षण विचार' उन्हाळी सुट्टी :- वेध उपक्रम पुस्तिका 4 वेगवेगळ्या वयोगटासाठी तयार करण्यात आल्या  आहेत..


उर्वरित सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत हे आनंददायी उपक्रम  पुस्तक स्वरूपात पोहोचवावेत. तसेच तुमच्या शाळेतील सहकारी शिक्षकांच्या ग्रुपवर तसेच तालुक्यातील सहकारी शिक्षकांच्या,पालक व विद्यार्थ्यांच्या व्हॉट्स अँप ग्रुपवर pls हे शेअर करावेत.


🛑 वेध उपक्रम गट क्रमांक 1 वयोगट 3 ते 9 वर्षे

https://drive.google.com/file/d/16pooz0ynB3TDw2grwqdvY2_1-rqk3B3S/view?usp=sharing


🛑 वेध उपक्रम गट क्रमांक 2 वयोगट 10 ते 11 वर्षे

https://drive.google.com/file/d/1zYLl325CVkLV9LqxYWZ-yfB6E12LEO4r/view?usp=sharing



🛑 वेध उपक्रम गट क्रमांक 3 वयोगट 12 ते 14 वर्षे

https://drive.google.com/file/d/1YJyejKEcbcbPVI4hlRxLoqwb5PO9f0xe/view?usp=sharing


🛑 वेध उपक्रम गट क्रमांक 4 वयोगट 15 ते 18 वर्षे

https://drive.google.com/file/d/1EMfhYScYxq6jHDm0UWWfSusIIqQxgn6d/view?usp=sharing



दहावी निकाल ssc result


दहावीचा result पाहण्यासाठी खालील लिंक ला touch करा. 

   https://mahresult.nic.in 

https://sscresult.mkcl.org

 https://sscresult.mahahsscboard. in 

आनंददायी शिक्षण

 आनंददायी शिक्षण म्हणजे काय ??

आनंददायी शिक्षण


आनंददायी अभ्यासक्रमाचे स्वरूप -

विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आनंदाला समजणे, तो अनुभवणे व तो आनंद मिळवता येणे यासाठी या पाठ्यक्रमात पुढील चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

१. सजगता

२. कथा (गोष्ट)

३. कृती

४. अभिव्यक्ती

५. छंद

उपरोक्त घटकांचे साप्ताहिक नियोजन खालील प्रमाणे असेल -


१. सोमवार- सजगता


२. मंगळवार व बुधवार कथा (गोष्ट)


३. गुरुवार व शुक्रवार- कृती.


४. शनिवार- अभिव्यक्ती / छंद


शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेतील ३५ मिनिटांमध्ये करावयाच्या आनंददायी शिक्षणाच्या विविध कृतींचे नमुने देण्यात आलेले आहेत. या घटकांमध्ये शिक्षकांना पुढील प्रमाणे अथवा काही नव्याने


विविध आनंददायी कृतींचा समावेश करता येईल


अ. सजगता - श्वासांवरील क्रिया समज पूर्वक श्वसन, ज्ञानेन्द्रियांशी संबंधित क्रिया, आलाप, ऐका व कृती करा, हृदयाचे ठोके जाणणे, ताणावर लक्ष मुक्त हालचाली, भावनियंत्रण, चालण्याच्या कृती, तसेच सवयी, जबाबदारी, स्वच्छता, अनुभव, विचार आदींचे चित्रांकन, शब्दांकन. (प्रत्येक सप्ताहाच्या सोमवारी परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेमध्ये

 वर्गनिहाय सजगता अंतर्गत अशा विविध कृती घेता येतील.)


आ. गोष्ट (कथा)- १. प्रत्येक सप्ताहाच्या मंगळवारी शिक्षकांनी स्वतः गोष्ट सांगून प्रश्न विचारावेत. २ त्याच गोष्टींची पुनरावृत्ती जास्तीत जास्त विद्याथ्यांनी करावी. ३. गोष्ट ही मूल्ये, गाभाघटक, जीवन क. जबाबदारीचे भान याची जाणीव करून देणारी असावी. ४. गोष्ट २० ते ३० ओळींचीच असावी. जेणे करून

 मुलांमध्ये कष्ट, वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा व जिद्द या वृत्ती तयार होतील. (प्रत्येक सप्ताहात गोष्ट


नाविन्यपूर्ण असावी.) इ. कृती (गतिविधी) प्रत्येक सप्ताहाच्या गुरुवार, शुक्रवार रोजी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेत विविध कृर्तीचा समावेश करता येईल. कृती किंवा अनुभवामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतील, अशी कृती शिक्षकांनी लिहावी आणि सदर कृती विद्यार्थ्यांकडून करवून घ्यावी. या घटकामध्ये शिक्षकांना


पुढीलप्रमाणे अथवा काही नव्याने कृती घेता येईल.


१. गोलातील खेळ, गप्पा २. सहाध्यायी जोडी सवयी सांगणे. ३. हास्य क्लब ४. माझे शरीर. ५. चेंडूचे खेळ ६. अंताक्षरी, जुगलबंदी ७. मला वाटते. ८. ओळखा पाहू. ९. भूमिका अभिनय १०. ऐका करा. ११. आकार बनवू १२. आभार मानू १३. माझी आवड १४. सापशिडी १५. चला शोधू १६. सहल, परिसर भेट ११७. आठवडी बाजार १८. कलाकार, लेखक यांचे अनुभव व सादरीकरण.

अभिव्यक्ती प्रत्येक सप्ताहाच्या शनिवारी शालेय परिपाठामध्ये अभिव्यक्तीसाठी काही उपक्रम घेता येईल. कृतज्ञता, स्नेह, ममता, सन्मान व्यक्त व्हावा असे प्रश्न शिक्षकांनी विचारून विद्यार्थ्यांना बोलण्यास संधी द्यावी. जसे १. प्रसंगनाट्य २. चालता बोलता ३. कला, क्रीडा व कार्यानुभव अंतर्गत विविध उपक्रम ४. बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणारे उपक्रम ५. शाळेचे कलापथक, गीतमंच ६. बातम्या वाचन, निवेदन ७. संवाद ८. प्रश्न विचारा आम्हाला ९. वेशभूषा, भूमिका अभिनय १०. मुलाखत ११. बालसभा १२. अवांतर वाचन १३. सूत्रसंचालन १४. प्रश्नपेढी १५. कविता गायन


आनंददायी कार्यक्रम - प्रत्यक्ष अंमलबजावणी रूपरेषा व मार्गदर्शक सूचना -


१. प्रत्येक दिवशी दिलेल्या साप्ताहिक नियोजनानुसार शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेला


आनंददायी कृती सर्वसाधारण ३५ मिनिटांच्या असतील, शालेय स्तरावर दररोजच्या प्रति तासिकेमधून ५


मिनिटांचा कालावधी कमी करून सदर ३५ मिनिटांचा कालावधी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या


तासिकेतील आनंददायी कृतीसाठी उपलब्ध करून घेता येईल. या आनंददायी कृतींची सुरुवात माईंडफुलनेस


कृतींनी म्हणजेच वर्तमानात सतर्क व सचेत राहण्याच्या कृतींनी करावयाची आहे.


२. आनंददायी कृतींची सुरूवात दोन ते तीन मिनिटे चेक इन म्हणजे श्वासावर लक्ष देण्याची कृती करून केली जावी व आनंददायी कृतींची समाप्ती दोन ते तीन मिनिटे चेक आऊट म्हणजे विद्यार्थ्यांनी डोळे मिटून शांत बसून तासिकेच्या निष्कर्षावर चिंतन करणे या कृतीने केली जावी. चेक इन व चेक आऊट या कृती दररोज करणे अपेक्षित आहे.


३. शिक्षकांनी शालेय परिपाठामध्ये घ्यावयाच्या विविध आनंददायी कृतींचे कालावधी, उद्देश, कृतीचे टप्पे चर्चेसाठी प्रश्न या क्रमाने व निकषानुसार लेखन करावे.


४. शिक्षकांनी सदर लेखन करत असताना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट, समज. समृद्धी, परिसर ज्ञान याचा विचार करून सजगता, कथा, कृत्ती व अभिव्यक्ती या घटकांचे विस्तारित लेखन करावे. प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र, आनंददायी प्रेरक उपक्रमांचा समावेश करावा.