Posts

Showing posts from May, 2023

वाचन_दोन_मात्रे

  वाचन_दोन_मात्रे  कैलास  लैला  मैना  ऐरण  सैर  दैवत  वैताग  पैलवान  बैरागी  वैरण कैरी लैला नैना सैया भैया वैदेही खैरात वैरी  पैरा  सैर  धैरू  जैसलमेर तैराखी खैर म्हैस फैलावर मैदान शैला शैलेश पैदास सैलाब वैशाख हैबती तैनात

वाचन_एकमात्रा_लेखन

 वाचन_एकमात्रा_लेखन केवडा  बेवडा  रेडा  डेरा  जेवण  वेसन  नेसली  लेकरु  भेकड  मेवा  हेमा  रेवड़ी  लेखन  नेसली  घेवडा  वेडा  घेरा  मेहनत 

वाचन_पहिला_उकार

  वाचन_पहिला_उकार   पुढारी  दुपारी  सुपारी  कुणाल  हुशार  घुसमट  सुस्त  सुरु  पुजारी  हुशारी  गुढी  नुसार  फुकट  तुकाराम  रूपवान  फुसका  सुका 

वाचन_दूसरी_वेलांटी

वाचन_दूसरी_वेलांटी मीना  गीता  वीणा  पी  ढीग  फीट  रागीट  वाईट  घाई राई 

पहिली_वेलांटी_शब्द_वाचन

 पहिली_वेलांटी_शब्द_वाचन  किसान  मिरचा  दिवस  दिपक  विकास  लिहा  पिवळा  हिरवा  निळा  विसावा  दिखावा  मिनार निखारा निखिल शिवार रियाज जिराफ फिकीर निदान दिवार बिमार

काना_शब्द_वाचन

काना_शब्द_वाचन मामा काका दादा नाना बाबा नाक कान वाट पाट माकड पापड़  साथ  दाखव  लाला  रास  सापडला  पापड  डालडा  राघव  वाजव  मान  घागर वाट ताट मान चाल छान गात पाट गाळ गाल वास साप

साधे_शब्द_वाचन

शब्द वाचन - साधे शब्द  मगर बघ लवकर चल कप पटकन गगन धडक हजर पसार कमर  दर  कसरत  खटकन  चटकन  पटकन  सरबत  झरझर पटपट लवकर करण वदन भगत गरम रमन नजर जरब बरकत तरडफ फणस सरबत तगर रस सटकन नटखट खणखण बडबड गडगडत

Roman_numbers_1to100|रोमन_संख्याचिन्हे१ते100

Image
  रोमन संख्या 1 ते 100  

भारत राज्ये व राजधान्या आणि स्थापना /state and their capitals

 भारत राज्ये व राजधान्या आणि स्थापना /states and their capitals latest  भारतात एकूण २८ राज्ये व ८ केंद्र शासित प्रदेश आहेत.त्यांच्या राजधान्या व् स्थापना वर्ष खालील  प्रमाणे क्रमांक राज्य राजधानी स्थापना 1 पंजाब चंडीगढ़ १ नोहेंबर १९६६ 2 हरियाणा चंडीगढ़ १ नोहेंबर १९६६ 3 हिमाचल प्रदेश शिमला २५ जाने १९७१ ४ उत्तरप्रदेश लखनौ १ नोहेंबर १९५६ ५ उत्तरांचल देहरादून ९ नोव्हेंबर २००० ६ मध्यप्रदेश भोपाळ १ नोहेंबर १९५६ ७  छत्तीसगढ़  चंडीगढ़ १ नोव्हेंबर २००० ७ बिहार  पटना ...

Student_portal Validation Invalidation बाबत महत्वपूर्ण माहिती

  Validation Invalidation बाबत महत्वपूर्ण माहिती Validate - ज्या विद्यार्थ्याची  personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल ,अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर validate बटण येते. 2 Validation Process - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल त्यांच्याच नावासमोर validate बटण येते. ज्या ज्या नावासमोर validate बटण आले असेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदानंतर process पूर्ण होते व विद्यार्थ्याची माहिती UIDAI कडील माहितीशी सुसंगत झाली कि विद्यार्थ्याच्या नावासमोर Validated असे दिसते. तसेच invalid ठरल्यास पुन्हा माहिती पूर्ण करण्यासाठी Reports -> Status ->Invalid Aadhaar As per UIDAI वर माहिती तपासून update करून save करणे व पुन्हा validate बटणवर क्लिक करून पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरते. 3 View & Update - या मध्ये विद्यार्थ्याची personal details व Aadhaar Card Details या दोन टेबल मधील माहिती नोंद केलेली आहे ती पाहण्याची सुविधा दिलेली आहे. validate बटण वर क्लिक करण्यापूर्वी दोन्ही टेबल मधील माहिती पाहता य...

कर्मवीर भाऊराव पाटील karmaveer bhaurao patil

 कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला.त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील तर आईचे नाव गंगाबाई असे होते. भाऊरावांचे  प्राथमिक शिक्षण कुंभोज दहिवडी विटे इत्यादी ठिकाणी झाले.      पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात  आले.  त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यातआली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा  कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवू घेऊ लागले. सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय तसेच पुढे इ.स. १९५५ मध्ये साताऱ्यात मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले. मृत्यू -  9 मे 1959 रोजी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये झाले.